BBM6 मध्ये एंट्री करणाऱ्या दीपाली सय्यदने लग्नानंतर स्वीकारला इस्लाम धर्म? काय आहे तिचं खरं नाव

DEEPALI SAYYED REAL NAME AFTER MARRIAGE: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये दीपाली सय्यदने दणक्यात एंट्री केलीये. मात्र तिचं लग्नानंतरचं नाव अनेकांना ठाऊक नाहीये.
deepali sayyed real name

deepali sayyed real name

esakal

Updated on

DEEPALI SAYYED CONVERTED TO ISLAM AFTER MARRIAGE: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये दीपाली सय्यदने दणक्यात एंट्री केलीये. मात्र तिचं लग्नानंतरचं नाव अनेकांना ठाऊक नाहीये. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दीपाली सय्यद. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत नाव कमावलं. दीपाली सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेत असते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती राजकारणीही आहे. दिपालीबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे तिची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील एंट्री. दिपालीने बिग बॉसच्या घरात पहिलीच एंट्री घेतली. त्यामुळे ती आता कसा खेळ दाखवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र दिपालीचं खरं नाव तिच्या अनेक चाहत्यांना ठाऊक नसेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com