

dhurandhar 2
esakal
रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सध्या जोरदार गाजतोय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. चित्रपटाच्या कमाईचा आकडा देखील चांगलाच मोठा आहे. मात्र भारतात हा चित्रपट सेन्सॉर केल्यानंतर प्रदर्शित करण्यात आलाय. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर कात्री मारलीय. मात्र अमेरिकेत या चित्रपटाचा अनसेन्सॉर्ड व्हर्जन दाखवण्यात येतोय. आणि हा व्हर्जन पाहण्यासाठी एका चाहतीने तब्बल २० तास प्रवास केला. यात तिला भारतातील चित्रपटाच्या वेळेपेक्षा ६ मिनिटांचा चित्रपट जास्त पाहायला मिळाला. असं या सहा मिनिटांमध्ये काय होतं?