
MADHUBALA AND DILIP KUMAR
ESAKAL
अभिनेते दिलीप कुमार व मधुबाला यांच्या प्रेमकहाणीची आजही चर्चा होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, मात्र हे नातं शेवटपर्यंत टिकू शकलं नाही. ब्रेकअपनंतर त्यांनी एकत्र काम केलं होतं. आणि याच एका चित्रपटाच्या सेटवर दिलीप कुमार यांनी मधुबालाला कानाखाली मारली. ती कानाखाली एवढी जोरात होती की मधुबाला ती कधीही विसरू शकली नाही.