
Bollywood Entertainment News : बॉलिवूड मधील एक गाजलेला सिनेमा म्हणजे मिस्टर इंडिया. आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला हा सिनेमा 1987मध्ये रिलीज झाला. मोगॅम्बो, मिस्टर इंडिया, कॅलेंडर ही नाव त्या काळात लोकप्रिय ठरली होती. नुकत्याच एका मुलाखतीत या सिनेमाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी या सिनेमाच्या अनेक आठवणी शेअर केल्या. यावेळी त्यांनी खास किस्सेही सांगितले.