
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोनालीने राज ठाकरेंबरोबर हजेरी लावली. तीस वर्षानंतर हे जुने मित्र एकत्र दिसले आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोनालीची चर्चा सगळीकडे सुरु झाली. ऐंशी-नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनालीचं नाव होतं आणि याचकाळात अनेक अभिनेत्यांबरोबरही तिचं नाव जोडलं गेलं. पण यामुळेच एका अभिनेत्याशी तिची मैत्री तुटली.