सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

WHAT-IS-JENNIFER-FROM-FOREIGNCHI-PATLIN-DOING-NOW: 'फॉरेनची पाटलीण' चित्रपटातील जेनिफर तुम्हाला आठवते का? गेल्या १८ वर्षात तिच्यात बराच बदल झालाय.
FOREIGNCHI PATLIN

FOREIGNCHI PATLIN

ESAKAL

Updated on: 

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत जे पाहिल्यावर मुळीच कंटाळा येत नाहीत. अगदी कितीही वेळा प्रेक्षक हे चित्रपट पाहतात. 'अशी ही बनवाबनवी' पासून गंमत जंमत' पर्यंत अशा अनेक चित्रपटांची यादी सांगता येईल.त्यातलाच एक आजही घरोघरी प्रेक्षक आवडीने पाहतात तो चित्रपट म्हणजे 'फॉरेनची पाटलीण'. या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. चित्रपटात २००८ साली आलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. आजही टीव्हीवर लागल्यावर प्रेक्षक मोठ्या आवडीने हा चित्रपट बघतात. मात्र या चित्रपटातील अभिनेत्री जेनिफर सध्या काय करते ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com