महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त व्हिडिओनंतर शिवसैनिक भडकले आणि त्यांनी खारमधील हैबिटेट स्टूडियोची तोडफोड केली. दरम्यान कुणाल कामराने माफी मागण्यास साफ नकार दिला. परंतु कुणाल कामरा नक्की कुठे आहेत? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.