गेल्या 20 वर्षापासून सिद्धार्थ आनंद यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी शाहरुख खानसह ऋतिक रोशनसोबत सुद्धा काम केलं आहे. त्याचबरोबर ओटीटीवर प्रदर्शित झालेली सैफ अली खानची ज्वेल थीफचा सुद्धा ते एक भाग होते. दरम्यान आता महावीर जैन फिल्म्ससोबत मिळून सिद्धार्थ इंटरनॅशनल प्रोजेक्ट 'व्हाइट' बनवत आहेत.