
Parineeti Chopra & Raghav Chadha Net Worth
Esakal
Entertainment News : काल 19 ऑक्टोबरला अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्डा यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं. या नव्या आई-बाबांचं अनेकांनी अभिनंदन केलं आहे. परिणीती आणि राघवच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. पण याबरोबरच सध्या चर्चा रंगली आहे ते दोघांच्या संपत्तीची.