

Dhurandhar movie Bade Sahab identity leaked Dawood Ibrahim Ranveer Singh Aditya Dhar part 2 easter egg
esakal
Dhurandhar Latest News : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा स्पाय अॅक्शन थ्रिलर जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई करून दुसऱ्या आठवड्यातही जोरदार चालू आहे. पण 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटात वारंवार उल्लेख असलेले 'बडे साहब' (Bade Sahab) हे पात्र सध्या खूप चर्चेत आहे. SP अस्लमपासून मेजर इकबालपर्यंत सगळे या व्यक्तीचा उल्लेख करतात आणि त्याला घाबरतात सुद्धा..त्यामुळे ही गुलदस्त्यात दडलेली व्यक्ती कोण आहे ही जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. चला तर मग जाणून घेऊया ही व्यक्ती कोण आहे