हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

HEMA MALINI FROM SHOLEY:'शोले' या गाजलेल्या चित्रपटात 'या' अभिनेत्रीने साकारलेली खऱ्या बसंतीची भूमिका. आता ती बसंती ७५ वर्षांची झालीये.
REAL BASANTI FROM SHOLEY

REAL BASANTI FROM SHOLEY

ESAKAL

Updated on

'शोले' हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलेलं. जया बच्चन, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार, अमजद खान यांच्या अभिनयाने सजलेला 'शोले' आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड केले. तसेच या चित्रपटाचे संवाद आणि गाणीही आजवर प्रेक्षकांच्या हृदयावर कोरलेली आहेत. तचित्रपटातील बसंती म्हणजेच हेमा मालिनी यांचा हटके अंदाजही तुमच्या लक्षात असेल. मात्र चित्रपटात खरी बसंती वेगळीच होती. बसंतीचे सगळे धोकादायक सीन तीच करायची. कोण होती ती?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com