

MRS DESHPANDE BOLD SCENE
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेत्री माधुरी दीक्षित हीची 'मिसेस देशपांडे' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये तिने अतिशय उत्तम काम केलंय. त्यामुळेच या सिरींजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सीरिजमध्ये माधुरी दीक्षित पहिल्यांदाच सिरीयल किलरच्या भूमिकेत दिसतेय. प्रदर्शित होताच ही सीरिज हॉटस्टारवरील टॉप १ ची सीरिज बनली आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर देखील आहे. आता या सिरीजमध्ये सिद्धार्थसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा रंगलीये .