'हमाल दे धमाल'च्या 'ढाकुमाकुम' गाण्यात निळू फुलेंसोबत दिसणाऱ्या 'या अभिनेत्याला ओळखलंत? आता गाजवतोय छोटा पडदा

ACTOR WITH NILU PHULE IN DHAKUMAKUM SONG: दहीहंडीच्या दरम्यान वाजणाऱ्या 'हमाल दे धमाल' मधील गाण्यात निळू फुले यांच्यासोबत दिसणाऱ्या या अभिनेत्याला अनेकांनी ओळखलंच नाहीये.
MARATHI ACTOR IN HAMAL DE DHAMAL SONG

MARATHI ACTOR IN HAMAL DE DHAMAL SONG

ESAKAL

Updated on

दहीहंडी आली की कार्यक्रमात सगळ्यात आधी गाणं वाजतं ते 'हमाल दे धमाल' मधील 'ढाकुमाकुम ढाकुमाकुम'. हा चित्रपट प्रदर्शित होऊन इतकी वर्ष लोटली तरी या गाण्याची जादू मुळीच कमी झालेली नाही. दहीहंडीचे थर लावताना आणि इतरांना पाहतानादेखील हे गाणं सगळ्यांचं मनोबल वाढवतं. या गाण्याशिवाय दहीहंडी अधुरी आहे. प्रत्येक गल्लीत, मोठ्या मैदानात हे गाणं लागलंच पाहिजे. लोकप्रिय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि निळू फुले यांच्या नृत्याने सजलेलं हे गाणं जणू पर्वणी आहे. मात्र या गाण्यात निळू फुले यांच्यासोबत नृत्य करणाऱ्या अभिनेत्याला अनेकांनी ओळखलंच नाहीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com