

Meet actress Neha Sharma from political family who earned 40 crore even after 9 flop movies
esakal
Bollywood Actress Neha Sharma Story : बॉलिवूडमध्ये असे काही चेहरे आहेत, ज्यांना पाहिले की चाहते थांबतात, स्क्रीनवरचे अपयशही त्यांच्या सौंदर्यापुढे फिके पडते. अशाच एका अभिनेत्रीची गोष्ट आज सांगणार आहोत…जिने १८ वर्षांच्या करियरमध्ये १४-१५ चित्रपट केले पण त्यातले तब्बल ९ चित्रपट फ्लॉप ठरले. तरीही आज ही अभिनेत्री ४० कोटीच्या संपत्तीची मालकीण आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ही बॉलीवुड दिवा.