VITHABAI NARAYANGAONKAR
esakal
WHO WAS VITHABAI NARAYANGAONKAR AND HER CONTRIBUTION TO LAVANI: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा 'ईठा' हा नवीन सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. लोककलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे. या सिनेमाचा नुकताच टीझर रीलिज झाला. या टीझनमध्ये श्रद्धा कपूर हिचा वेगळा अंदाज पहायला मिळाला. यातील श्रद्धाच्या लूकची सुद्धा चर्चा रंगताना पहायला मिळतेय.