

Arijit Singh Reveals Real Reason Behind His Retirement Decision
Esakal
प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने यापुढे चित्रपटात पार्श्वगायन करणार नसल्याचं सांगत निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. अचानक अशी घोषणा केल्यानं अरिजीतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतही अरिजीतच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. अरिजीतने अचानक असा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.