
Bollywood Entertainment News : विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. सिनेमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देशभर पोहोचण्यास मदत झाली इतकंच नाही तर त्या काळातल्या अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.