आजही देव्हाऱ्याच्या बाजूला विजू मामांचा फोटो असतो... भरत जाधव यांनी सांगितलं कारण, म्हणाले- तो माणूस...

Bharat Jadhav Talked About VIjay Chavan: अभिनेते भरत जाधव यांनी विजय चव्हाण यांच्याप्रती असलेलं त्यांचं प्रेम कसं जपलंय हे यातून दिसतं.
bharat jadhav
bharat jadhavesakal
Updated on

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर त्यांचा अभिनय कायमच टॉपचा असतो. चित्रपटांसोबतच ते अनेक नाटकांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतायत. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर हिट ठरली. त्यातील एक नाटक म्हणजे मोरूची मावशी. दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या अभिनयाने सजलेलं हे नाटक त्यांच्या पश्चात भरत यांनी पुढे नेलं. आता त्यांनी एका मुलाखतीत विजू मामांबद्दलचं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com