एका जाहिरातीचा फटका आणि रद्द झालेलं श्रीराम लागूंचं डॉक्टरकीचं लायसन्स; पोटच्या पोरालाही गमावलेलं, काय घडलेलं नेमकं

SHREERAM LAGOO LIFESTORY: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते श्रीराम लागू यांनी त्यांच्या पोटच्या मुलाच्या मृत्यूचं दुःख पचवलंय. त्यांचं डॉक्टरकीचं लायसन्सदेखील रद्द झालेलं.
shriram lagoo

shriram lagoo

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे श्रीराम लागू. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट सिनेमांमध्ये काम केलं. मात्र सिनेसृष्टीत येण्यापूर्वी ते डॉक्टरकी करायचे. ते घसा, कान, नाक तज्ञ होते. मात्र त्यांना अभिनयाची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. मात्र पुढे त्यांचं डॉक्टरकीचं लायसन्स रद्द झालं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या पोटच्या मुलाला गमावलं. असं काय घडलं होतं नेमकं?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com