संजय लीला भन्साळींसोबत रिलेशनशिप तरीही अविवाहित आहेत गीता कपूर; का नाही केलं लग्न? सांगितलं खरं कारण

WHY GEETA KAPOOR DID NOT GET MARRIED: प्रेक्षकांच्या आवडत्या गीता कपूर यांनी वयाची ५२ वर्ष पूर्ण केलीयेत. तरीही त्यांनी लग्न केलेलं नाही त्यामागचं कारण त्यांनी सांगितलंय.
GEETA KAPOOR

GEETA KAPOOR

ESAKAL

Updated on

'डान्स इंडिया डान्स' या शोचे अनेक सीझन आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. या कार्यक्रमातले स्पर्धक बदलले, जज देखील बदलले मात्र एक व्यक्ती कायम राहिली ती म्हणजे प्रेक्षकांची आवडती जज गीता माँ म्हणजेच गीता कपूर. गीता आता ५२ वर्षाच्या आहेत. मात्र त्या अजूनही अविवाहित आहेत. त्यांचं आणि बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचं रिलेशनशिप चांगलंच चर्चेत होतं. मात्र त्यांचं लग्न झालं नाही. सध्या गीता इंडियाज बेस्ट डान्सर या शो मध्ये परीक्षक म्हणून दिसतायत. आता एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्न न करण्याच्या कारणाबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com