

Sonali Bendre 18-20 Hour Intermittent Fasting
sakal
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर यशस्वी मात केली. पण या कठीण काळाला सामोरं गेल्यानंतर तिने आपल्या जीवनशैलीत मोठे बदल केलेत. नुकत्याच एका मुलाखतीत तिने सध्या पाळत असलेल्या आहारपद्धतीबद्दल माहिती दिली. आजही ती रोज १८ ते २० तास इंटरमिटंट फास्टिंग करते, इतकंच नाही, तर शरीरातली 'ऑटोफॅजी' या नैसर्गिक प्रक्रियेमुळे तिला बरं व्हायला मदत झाल्याचा अनुभव तिने सांगितला आहे. पण, हे दीर्घकाळ फास्टिंग प्रत्येकासाठी खरंच सुरक्षित आहे का? सोनाली बेंद्रेने नेमकं काय सांगितलंय आणि तज्ज्ञांंच या बाबतीत काय मत आहे, ते जाणून घेऊया