'अशी ही बनवाबनवी'मध्ये महेश कोठारे का नव्हते? अभिनेत्यानेच सांगितला किस्सा, म्हणाले..

WHY MAHESH KOTHARE WAS NOT IN ASHI HI BANWA BANWI:अशी ही बनवाबनवी सिनेमात महेश कोठारे का नव्हते? सचिन पिळगावकर आणि महेश कोठारेंनी जुन्या आठवणी सांगत यामागचं कारण स्पष्ट केलं.
MAHESH KOTHARE WAS NOT IN ASHI HI BANWA BANWI

MAHESH KOTHARE WAS NOT IN ASHI HI BANWA BANWI

esakal

Updated on: 

SACHIN PILGAONKAR REVEALS ASHI HI BANWA BANWI CASTING STORY: 80-90 च्या दशकात मराठी सिनेसृष्टीत असे अनेक सिनेमा आले की, आजही ते प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्या काळात, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठेर यांचे सिनेमे सुपरहिट ठरायचे. प्रत्येक सिनेमांमध्ये यांचा हटके अंदाज पहायला मिळायचा. पडद्यावर आणि पडद्यामागे सुद्धा या चौघांची खास मैत्री होती. परंतु चौघे इतके छान मित्र असून 'अशी ही बनवाबनवी' सिनेमात महेश कोठारे का नव्हते? असा प्रश्न प्रत्येकांना पडतो.

Loading content, please wait...