MAHIMA MHATRE SUFFERS ON-SET INJURY
esakal
MAHIMA MHATRE INJURY REASON: झी मराठवरील 'तुला जपणार आहे' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेतील येणारे वेगवेगळे ट्वीस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ही मालिका सुरु होऊन आता वर्ष पुर्ण झालं. मालिकेला भरभरून प्रेम मिळालं आहे. टीआरपीमध्ये देखील ही मालिका टॉपवर आहे. या मालिकेत अनेक अॅक्शन सीन्स पहायला मिळतात. कलाकार यासाठी मेहनत सुद्धा घेताना पहायला मिळतात.