बारावीत असताना झालेलं पहिलं लग्न; १७ वर्षांनी घेतला काडीमोड, का मोडलेला नागराज मंजुळेंचा संसार?

NAGRAJ MANJULE DIVORCE REASON: लोकप्रिय मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दुसरं लग्न केलंय पण त्यांचं पहिलं लग्न का मोडलेलं? हे होतं कारण
nagraj manjule first wife

nagraj manjule first wife

esakal

Updated on

आपल्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणणारे लोकप्रिय अभिनेते नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिलेत. नागराज अण्णांचा चित्रपट म्हणजे दमदार कथा, दिग्दर्शन याची खात्री असल्याने प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांसाठी उत्सुक असतात. नुकत्याच त्यांच्या 'खाशाबा' या बहुप्रतीक्षित आगामी चित्रपटाचा टीझर आला आहे. जो पाहून प्रेक्षक १ जानेवारी २०२७ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र हा टीझर चर्चेत असण्याचं आणखी एक कारण म्हणजे टीझरमध्ये दिसलेली नागराज अण्णांची दुसरी पत्नी. त्यावरून आता दिग्दर्शकाचा पहिला संसार का मोडलेला याबद्दल चर्चा सुरू झालीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com