
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. हा एक दहशतवादी हल्ला होता आणि त्यात साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. यात २५७ लोकांनी जीव गमावला. आणि ७१३ जण जखमी झाले होते. हा हल्ला डॉन याकूब मेमन याने करवले होते. मात्र यात अभिनेता संजय दत्त याचाही सहभाग होता. मुंबई पोलिसांनी संजय दत्तला अटकही केली होती. त्याच्या घरातून एके-५६, हॅन्ड ग्रेनेड बॉम्ब आणि इतर काही गोळ्या जप्त करण्यात आल्या. या बॉम्बस्फोटात दोषी आढळल्यानंतर संजय दत्तला २००७ मध्ये सहा वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हा अनेक कलाकारांनी त्याची बाजू घेतली होती मात्र नाना पाटेकर त्याच्या विरोधात उभे होते.