२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Why Neelkanti Patekar Did Not Give Divorce To Nana Patekar: नाना पाटेकर यांचे बॉलिवूडमध्ये अफेअर होते हे ठाऊक असूनही त्यांच्या पत्नीने त्यांना घटस्फोट का दिला नाही ही गोष्ट आजही अनेकांना खटकते.
nana patekar and nilkanti patekar

nana patekar and nilkanti patekar

esakal

Updated on

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांनी 'परिंदा', 'तिरंगा', 'क्रांतिवीर' यांसारख्या चित्रपटात साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. मात्र नाना जेवढे त्यांच्या कामासाठी चर्चेत राहिले तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत राहिले. त्यांची अफेअर प्रचंड गाजली. मात्र हे अफेअर्स तेव्हा झाले जेव्हा ते वडील झाले होते. त्यामुळेच सगळं काही ठाऊक असूनही त्यांच्या पत्नीने त्यांना घटस्फोट का दिला नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com