

prajakta mali fight with pravin tarde
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकताच तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला ती चक्क इतर कुठे वाढदिवस साजरा न करता शेतात काम करताना दिसली. प्राजक्ता एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. त्या सोबतच तिचे काही बिझनेस देखील आहेत. तिचं फार्महाउस आहे. सोबतच तिचा दागिन्यांचा बिझनेसदेखील आहे. गेल्याच वर्षी तिने निर्माती म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण पदार्पण केलं. मात्र या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान अभिनेते प्रवीण तरडे यांच्याशी तिचा टोकाचा वाद झालेला. कोणता होता तो चित्रपट?