चूक तिची नव्हती पण... लव्ह मॅरेज करूनही का वेगळे झालेले करीना-करिष्माचे आई- वडील? रणधीर कपूर म्हणाले-

KAREENA KAPOOR - KARISHMA KAPOOR MOTHER FATHER LOVE STORY:लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर यांचे वडील आणि अभिनेते रणधीर कपूर यांनी त्यांच्या वेगळं होण्याचं कारण सांगितलं आहे.
randhir kapoor with family

randhir kapoor with family

esakal

Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर यांनी वैयक्तिक आयुष्यात आपल्या आईवडिलांना वेगळं झालेलं पाहिलंय. त्यांचे वडील आणि लोकप्रिय अभिनेते रणधीर कपूर हे राज कपूर यांचे सगळ्यात मोठे सुपुत्र आहेत. तर त्यांची आई बबिता यादेखील अभिनेत्री होत्या. मात्र लग्नानंतर त्यांनी हे क्षेत्र सोडलं. त्यांचं नातं खूप चर्चेत राहिलं. फक्त प्रेमविवाह केला म्हणून नाही तर लग्नानंतर काही वर्षांनी ते दोघेही वेगळे झाले होते. बबिता या मुलींचा एकटीने सांभाळ करत होत्या. तब्बल ३० वर्षानंतर ते दोघे एकत्र आले. एका मुलाखतीत रणधीर यांनी त्यांच्या वेगळं होण्याचं कारण सांगितलेलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com