बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

SURAJ CHAVAN REACT ON WHY CELEBRITIES DOSEN'T COME TO HIS WEDDING:'बिग बॉस मराठी ५' विजेत्या सुरज चव्हाण याचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. मात्र अनेक कलाकार त्याच्या लग्नाला आले नाहीत यावर त्याने आता आपलं मत मांडलंय.
SURAJ CHAVAN

SURAJ CHAVAN

ESAKAL

Updated on

'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी आपल्या नावावर करणाऱ्या लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाणची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सुरजचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्याने जेव्हा लग्न केलं तेव्हा संपूर्ण बारामती शहर त्याच्या लग्नाला हजर होतं. त्याच्या चाहत्यांनी लग्नाला प्रचंड गर्दी केली होती. ५ वाजताचं लग्न रात्री ८ला लागलं. मात्र असं असलं तरी त्याने आमंत्रण देऊनही जान्हवी किल्लेकर वगळता 'बिग बॉसच्या घरातील अनेक कलाकार लग्नाला आले नव्हते. त्यावर आता सुरजने आपलं मत मांडलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com