जन्माने पारसी, मुस्लिम व्यक्तीशी लग्न, तरीही जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का केले? मुलगा जायेद खानने सांगितलं कारण

ZAYED KHAN TALKED ABOUT HIS MOTHER LAST RITE:बॉलिवूड अभिनेते संजय खान यांच्या पत्नी आणि अभिनेता हृतिक रोशन याची सासू जरीन खान यांचा गेल्या वर्षी निधन झालं. मात्र त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आलेले.
jayed khan

jayed khan

ESAKAL

Updated on

बॉलिवूड अभिनेते संजय खान यांच्या पत्नी जरीन खान यांचं ७ नोव्हेंबर २०२५ मध्ये निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. अभिनेता जायेद खान आणि हृतिक रोशनची पत्नी सुझेन खान यांच्या त्या आई होत्या. मात्र त्या जन्माने पारसी होत्या. मात्र त्यांनी मुस्लिम कुटुंबात लग्न केलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यांच्या अस्थीदेखील हिंदू पद्धतीने पाण्यात विसर्जित करण्यात आल्या. मात्र यामुळे खान कुटुंबियांवर टीका झाली. आता अखेर एका मुलाखतीत जरीन यांचा मुलगा जायेदने त्यामागचं कारण सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com