जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

MARATHI NATAK ON OTT: थिएटरपासून ओटीटीपर्यंत ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ घुमणार आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटी वर ७५ हून अधिक गाजलेली नाटके पाहता येणार आहेत.
marathi natak

marathi natak

esakal

Updated on

२५ मार्च २०२६: मराठी रंगभूमीची ‘तिसरी घंटा’ आता केवळ नाट्यगृहांपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिचा आवाज आता डिजिटल जगातही तितक्याच ताकदीने घुमतो आहे. याच पार्श्वभूमीवर, जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’ घेऊन येत आहे ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ या उपक्रमाचा दुसरा पर्व. त्यामध्ये २७ मार्चपासून प्रेक्षकांना ७५ हून अधिक गाजलेली मराठी नाटके एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com