
Entertainment News : पुष्पा 2 द रुल हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. आतापर्यंत या सिनेमाने 1000 करोडहुन अधिक रुपयांची कमाई केली आहे. अनेक बॉलिवूड फिल्म्सचा रेकॉर्ड एका सिनेमाने मोडला आहे. पॅन इंडिया तेलगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. पण एका राज्यात मात्र पुष्पा सुपरफ्लॉप ठरला आहे.