
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवर नुकतीच सुरु झालेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका सध्या त्यातील ट्विस्टमुळे खूप चर्चेत आहे. कावेरी उदय आणि तिची मैत्रीण कावेरीच्या मृत्यूंनंतर चिकूला घेऊन धर्माधिकारींच्या घरी येते. माँ तिला सत्वपरीक्षा द्यायला सांगते. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.