'ही काय कोंबडीची पिसं...' 'येसूबाई' फेम प्राजक्ता गायकवाड नव्या हेअरस्टाइलमुळे ट्रोल; भावाने घेतली बहिणीची बाजू

PRAJAKTA GAIKWAD TROLLED FOR HER NEW HAIRCUT: मराठी दूरचित्रवाणी विश्वात ‘येसूबाई’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने केसांची वेगळी स्टाइल करत नवा लूक सादर केला.
 PRAJAKTA GAIKWAD TROLLED

PRAJAKTA GAIKWAD TROLLED

esakal

Updated on

PRAJAKTA GAIKWAD’S NEW LOOK SPARKS DEBATE ONLINE: मराठी दूरचित्रवाणी विश्वात 'येसूबाई' यांच्या दमदार भूमिकेमुळे वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या नव्या रूपामुळे चर्चेत आली आहे. लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अलीकडेच केसांची वेगळी स्टाइल करत नवा लूक सादर केला. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com