Yo Yo Honey Singh and Shalini Talwar get divorced after 12 years
Yo Yo Honey Singh and Shalini Talwar get divorced after 12 yearsesakal

YO YO HONEY SINGH: हनी सिंगचा 12 वर्षांचा संसार मोडला, पत्नीने केले होते हिंसाचाराचे गंभीर आरोप

Yo Yo Honey Singh and Shalini Talwar get divorced after 12 years: प्रसिद्ध रॅपर हनी सिंग याचा लग्नाच्या 12 वर्षानंतर घटस्फोट झालाय. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिने त्याच्यावर हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते.
Published on

प्रसिद्ध रॅपर हनी सिंग पुन्हा चर्चेत आला आहे. हनी सिंग 12 वर्षानंतर पत्नीपासून वेगळा झाला आहे. दिल्लीतील न्यायलयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे. अडीच वर्षापासून न्यायालयीन प्रकरण सुरु होते. खरेच 8 जुलै रोजी ते संपुष्टात आलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com