'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

YOGITA CHAVAN LATEST DANCE VIDEO:योगिता चव्हाणचा ‘जैसे तू है पास मेरे’ गाण्यावर सुंदर डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. निळ्या साडीतील तिचे डान्स स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून चाहतेही फिदा झाले.
YOGITA CHAVAN DANCE VIDEO

YOGITA CHAVAN LATEST DANCE VIDEO

esakal

Updated on: 

YOGITA CHAVAN VIRAL DANCE REEL: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री योगिता चव्हाण हिने तिच्या करिअरमध्ये आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली. 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून ती घराघरात पोहचली. मालिकेतील अंतरा आणि मल्हारचं जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. दरम्यान आता योगिता 'तु अनोळखी तरी सोबती' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील तिची अर्पिताची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com