Yogita Chavan Returns to TV
esakal
Yogita Chavan New Serial: जीव माझा गुंतला मालिकेतून घराघरात पोहचलेली योगिता चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे योगिता चव्हाणच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. जीव माझा गुंतला मालिकेतून योगिता घराघरात पोहचली होती. त्यानंतर ती बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा पहायला मिळाली होती. मध्यंतरी तिने ब्रेक घेत आता पुन्हा नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालाय.