YOUTUBER ADNAN SHEIKH DEFENDS BURQA FOR WIFE
esakal
ADNAN SHEIKH RESPONDS TO TROLLS OVER WIFE’S BURQA: लोकप्रिय युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. 2024 मध्ये रिद्धी जाधवसोबत त्याने विवाह केलाय. रिद्धीचं धर्मांतर करून नाव बदलून आयशा केलं. आता ती बुरखा परिधान करते. परंतु या सगळ्यानंतर आता सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर अदनानं कडक शब्दात उत्तर दिलय.