Video : "माझ्या कुटूंबासाठी प्रार्थना करा" रडवेल्या चेहऱ्याने आशिष चंचलानीची विनंती ; नेटकरी म्हणाले..

Ashish Chanchalani Viral Video : समय रैना आणि रणवीर अलाहबादीया प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आशिष चंचलानीसुद्धा अडकला आहे. सोशल मीडियावर इमोशनल व्हिडीओ शेअर करत त्याने नेटकऱ्यांना विनंती केली.
Ashish Chanchalani Viral Video
Ashish Chanchalaniesakal
Updated on

Entertainment News : कॉमेडियन समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेन्ट काही काळापूर्वी घडलेल्या घटनेमुळे वादग्रस्त ठरला. पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वक्तव्यावरून सगळीकडेच त्याच्यावर टीका होत आहे. समय रैना आणि रणवीर यांच्यावर टीका होत असतानाच याचा परिणाम आशिष चंचलानीवर आला आहे. अनेकांनी तो यात सहभागी नसतानाही केवळ पॅनलवर असल्याने त्याच्यावर टीका केलीये. त्यातच आता आशिषने सोशल मीडियावर इमोशनल व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं अशी मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com