Zareen Khan viral paparazzi video
esakal
ZAREEN KHAN CALLS OUT PAPARAZZI FOR CROSSING LIMITS: पापाराझी बॉलिवूड कलाकारांची प्रत्येक गोष्ट शेअर करत असतात. कलाकरांच्या प्रत्येक गोष्टींवर त्यांचं लक्ष असतं. फोटो किंवा व्हिडिओसाठी नेहमीच ते धडपड करत असतात. परंतु कधी कधी पापासाझी मर्यादा ओलांडतात, त्यामुळे सेलिब्रिटींबरोबर त्यांचा वाद सुद्धा होतो. सलमान खानचे देखील काही दिवसांपूर्वी पापाराझींसोबत भांडण झाले होते. तसंच जया बच्चन, काजोल यांचा देखील वाद होताना पहायला मिळतोय.