Zareen Khan Slams Abusive and Vulgar Comments on Her Social Media Posts
esakal
बालीवूड अभिनेत्री झरीन खान हिने समाजमाध्यमावर तिच्या पोस्टवर येणाऱ्या अश्लील आणि गलिच्छ कमेंट्सबाबत संताप व्यक्त केला आहे. सलमान खानसोबत 'वीर' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या झरीनने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली.