दररोज ट्रेनने प्रवास करते झी मराठीची लोकप्रिय अभिनेत्री; सीएसएमटी वरून कशी गाठते मालवणी? म्हणते, 'लोकांना वाटतं की...'

ZEE MARATHI ACTRESS TRAVELL BY MUMBAI LOCAL TRAIN: दररोजच्या ट्राफिकला टाळण्यासाठी झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेने थेट लोकलचा पर्याय निवडलाय. तिने स्वतः याबद्दल माहिती दिलीये.
prapti redkar travel by train

prapti redkar travel by train

ESAKAL

Updated on

शहरात काम करायचं म्हणजे नुसती धावपळ असते असं म्हणतात ते काही खोटं नाही. मुंबई किंवा पुणे, कुठलंही शहर घेतलं तरी अर्धा वेळ प्रवासात जातो. त्यात कामाचं ठिकाण दूर असेल तर आणखीनच त्रास. त्यात शहरात वाढणाऱ्या गाड्यांची संख्या म्हणजेच पर्यायाने वाढणारं ट्राफिक. ट्राफिकमध्ये अडकल्याने अनेकजण हैराण होतात. मात्र या ट्राफिकमध्ये अडकायलाच नको म्हणून झी मराठीच्या लोकप्रिय अभिनेत्रीने शक्कल लढवलीये. स्वतःकडे लक्झरी कार असूनही ही अभिनेत्री लोकल ट्रेनने प्रवास करते. ती मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर शूटिंगला जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com