

Marathi Entertainment News : सध्या मराठी टेलिव्हिजनवर मालिकांच्या आशयांपेक्षा टीआरपीला जास्त महत्त्व दिलं जातंय. मालिका उत्तम असूनही जर तिला टीआरपी नसेल तर कमी कालावधीतच मालिकांचा गाशा गुंडाळला जातो. गाडी लोकप्रिय मालिकांनाही याचा फटका बसला आहे. झी मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका टीआरपीमुळेच बंद होत आहेत. कोणत्या आहेत या मालिका जाणून घेऊया.