Video : दीप आणि ज्योतीवर कोसळणार मोठं संकट ! मालिकेतील नव्या ट्विस्टसाठी प्रेक्षकही उत्सुक

Zee Marathi Deep Jyoti Serial New Twist : झी मराठीवरील दीप ज्योती मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकही प्रोमो पाहून वेगवेगळे अंदाज वर्तवत आहेत. मालिकेचं कथानक आता काय वळण घेणार जाणून घेऊया.
Video : दीप आणि ज्योतीवर कोसळणार मोठं संकट ! मालिकेतील नव्या ट्विस्टसाठी प्रेक्षकही उत्सुक
Updated on

Marathi Manoranjan News : झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती ही मालिका त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे गाजते आहे. दीप हा तरुण आणि ज्योती या तरुणीची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com