आदेश बांदेकर तुमच्याही घरी येऊ शकतात! झी मराठीच्या 'होम मिनिस्टर'मध्ये सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं? फक्त एक गोष्ट

HOW TO INVITE AADESH BANDEKAR AT HOME: आदेश बांदेकरांच्या 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाची पुन्हा सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल हे जाणून घ्या.
HOME MINISTER

HOME MINISTER

ESAKAL

Updated on

'दार उघड बये, दार उघड' असं म्हणत घराघरात पोहोचणारे लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. तब्बल १० वर्ष 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. महाराष्ट्रातील घराघरात पैठणी घेऊन जाणारे आदेश भावोजी सगळ्या वहिनींचे भावोजी झाले होते. त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. कधी त्यांनी दोन हरवलेल्या बहिणींची भेट घडवून दिली. तर कधी बिघडलेल्या संबंधांना दुसरी संधी देण्याची विनंती केली. त्यामुळेच सगळे या कार्यक्रमासोबत जोडले गेले. आता हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com