कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

ZEE MARATHI ICHCHADHARI NAGIN SERIAL LEAD ACTRESS GAURI SHELGAONKAR REVEALED:झी मराठीच्या बहुप्रतीक्षित 'इच्छाधारी नागीण - सूडाची प्रेमगाथा' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री गौरी शेळगांवकर हिचा मुख्य भूमिकेतील लूक उघड करण्यात आला आहे.
 ICHCHADHARI NAGIN

ICHCHADHARI NAGIN

esakal

Updated on

ICHCHADHARI NAGIN SUDACHI PREMGATHA NEW PROMO GOES VIRAL ON SOCIAL MEDIA: सध्या मराठी वाहिनीमध्ये टीआरपीसाठी मोठी चढाओढ सुरू झालेलं पहायला मिळतय. अनेक मराठी वाहिनींनी टीआरपी वाढवण्यासाठी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. अशातच आता झी मराठीनं साधारण वर्षभरापूर्वी घोषणा केलेल्या 'इच्छाधारी नागीण' या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोवरुन कथानक हे नागीण फॅक्टर असल्याचं स्पष्ट झालाय. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना नागीणीची एक नवीन कथा अनुभवायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com