'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

ZEE MARATHI ICHHADHARI NAGIN SERIAL NEW LEAD ACTRESS: झी मराठीच्या इच्छाधारी नागीण मालिकेत मुख्य अभिनेत्री बदलली आहे. गौरी शेळगांवकरच्या जागी शिवानी मुंढेकर नागकन्येच्या भूमिकेत दिसणार असून अजिंक्य ननावरे, आस्ताद काळे आणि मयुरी वाघही मालिकेत झळकणार आहेत.
NAGIN SERIAL NEW LEAD ACTRESS

NAGIN SERIAL NEW LEAD ACTRESS

esakal

Updated on: 

ICHHADHARI NAGIN SERIAL FULL STAR CAST AND NEW PROMO:'झी मराठी' वाहिनीवर नुकताच पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात दोन मालिकांच्या घोषणा करण्यात आल्यात. एक मालिका म्हणजे, 'येतेच आता मी नांदायला ' आणि दुसरी म्हणजे 'इच्छाधारी नागीण'. या मालिकेची गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना प्रतिक्षा होती. दोन महिन्यापूर्वी अभिनेत्रीचा चेहरा सर्वांसमोर उघड केला होता. आधी गौरी शेळगांवकर या मालिकेत मुख्य भूमिकेत होती.

Loading content, please wait...