

marathi serial trp
esakal
नुकताच गेल्या वर्षीच्या शेवटच्या आठवड्याचा म्हणजेच डिसेंबर महिन्यातील २१ ते २७ तारखेपर्यंतचा टीआरपी समोर आलाय. या आठवड्यात कोणत्या मालिकांनी प्रेक्षकांची मनंजिंकली हे समोर आलंय. गेल्या काही वर्षात टीआरपीमधील झी मराठीचं स्थान खाली जाऊन स्टार प्रवाहचं स्थान वर आलं होतं. आता गेल्या काही महिन्यात झी मराठी पुन्हा एकदा टीआरपी यादीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरलीये असं दिसतंय. झी मराठीवरील मालिका आता टीआरपीच्या टॉप १० मध्ये ठाण मांडून बसल्यात. पाहूया कोणती मालिका कितव्या स्थानी आहे.