

Zee Marathi Kamali Serial Latest Promo
esakal
Marathi Manoranjan News : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळी सध्या त्यातील ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. कमळी परीक्षेत विद्यापीठातून पहिली आली आहे. तर लवकरच तिची आणि हृषीची लव्हस्टोरीही सुरु होणार आहे. त्यातच आता मालिकेत कमळीसमोर महत्त्वपूर्ण सत्य उघड होणार आहे.