Video : अन्नपूर्णा आजी कमळीला घरातून हाकलणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना बसला शॉक; "आता मालिका बघणं बंद"
Zee Marathi Kamali Serial Upcoming Twist : झी मराठीवरील कमळी मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. कमळीला अन्नपूर्णा आजी घरातून बाहेर काढणार आहे. मालिकेतील नव्या ट्विस्टबद्दल जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील कमळी ही मालिका प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतात. मालिकेत आता अन्नपूर्णा आजी कमळीला घराबाहेर काढणार आहे.